Juli Go De Ga Mala Lagnache Vachan |Vasaikar Music Band | ज्युली गो दे ग मला लग्नाचे वचन
Juli Go De Ga Mala Lagnache Vachan |Vasaikar Music Band | ज्युली गो दे ग मला लग्नाचे वचन Vasaikar Traditional Song (Instrumental) Instrumental Music By :-Vasaikar Music Band Juli Go De Ga Mala Lagnache Vachan Release Date. 10-02-2022 ज्युली गो जाईन मी मुंबयच्या शहरा फुलांचा गोझेला आणीन ज्युली गो दे ग मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवीन राजा रे जाशील तु मुंबयच्या शहरा फुलांचा गोझेला आणशील आता तु लाडी गोडी न फिरवशील उद्या मला सोडुन देशील नको हुंण्डा पाणी मला नको घोडा गाडी मला नको घोडा गाडी मला नको घोडा गाडी नको तुझी वाडी तुझ्या प्रेमाची मला गोडी तुझ्या प्रेमाची मला गोडी तुझ्या प्रेमाची मला गोडी माझ्या प्रेमाची पारख ग ज्युली तुला होईल लवकर (४) ज्युली गो जाईन मी मुंबयच्या शहरा फुलांचा गोझेला आणीन ज्युली गो दे ग मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवीन राजा रे जाशील तु मुंबयच्या शहरा फुलांचा गोझेला आणशील आता तु लाडी गोडी न फिरवशील उद्या मला सोडुन देशील ठेविते विश्वास नको करू माझा घात नको करू माझा घात नको करू माझा घात घरदार सोडुन देते तुमच्या...