Vasaikar Music Band Part 3 | Vasaikar Music Band | वसईकर म्युझिक बॅण्ड ३

 


Spotify Link :-
https://open.spotify.com/artist/7zEQdchmyg2FjyHQfkaIka?si=JTlK9kckTHOO1brZUXQ2IA&utm_source=copy-link

Vasaikar Music Band Part 3 | Vasaikar Music Band | वसईकर म्युझिक बॅण्ड ३

Music Director :- Melwyn Dabre
Keyboard :- Allwyn Fargose
Music Sponsored :- Leslie Miranda
Song Arrangements & Saxophone :- Nester Dabre
Recordist :- Krupesh Koli
Recording At Sound Synth Studio Virar
Vasaikar Music Band Part 3 Release  Date. 28-09-2019

एका वर्षात मोत मावलीन नवल केल (२)
गे आये मी ओटीवर निघू तरी कंयशी (२)
कितवा गो दुये तूला महिना लागलाय (२)
आये माना सातवा महिना लागलाय (२)

टिमक्याची चोली बाय रंगान फुलयली (२)
केल्याची टोपली तुझ्या डोक्यावर हाय गो (२)
तुजी-मजी जमली जोडी
माजे वसयकरिन बाय गो (२)
टिमक्याची चोली बाय रंगान फुलयली (२)
केल्याची टोपली तुझ्या डोक्यावर हाय गो (२)

अगो ये गो ये ये मदल्यान
चल जांव बिगारिचे बंगल्यान (२)
काय-काय घुमटं ई वाजतान
काय-काय पोरी पोरं नाचतान (२)

वराडासा दिस आमुचा यो हौसेचा
दिस आमुचा यो मौजेचा वराडासा (२)

नये कपडे करतात
कवडी फॅशन करतान
मोठे रूबाबाशी देवळात जाताता
मोठे रूबाबाशी देवळात जाताता

बॅण्ड वाजतात लोक नाचतात
सगळ्या मांडवामधी पावणे नाचतात
सगळ्या मांडवामधी पावणे नाचतात

वराडासा दिस आमुचा यो हौसेचा
दिस आमुचा यो मौजेचा वराडासा (२)

बिनाच्या ओटीवर चप्पल कोणाचं (२)
बिनाच्या दारापुढ सायकल कोणाचं (२)
जाॅय गेलाय कामाला बिना चप्पल कोणाचं
जाॅय गेलाय कामाला बिना सायकल कोणाचं
बिनाच्या ओटीवर चप्पल कोणाचं (२)
बिनाच्या दारापुढ सायकल कोणाचं (२)

आम्हा घरश्या धाकुट्या नारी त्या पाणी भरी गेलत्या (२)
सुमळण ठेविली बाईश्या सांगाड्यावर (२)
रातोराती रे रित झायली (२)
अंगे-अंगे आईस माजे
लगिन आयले जवळी
आम्हा घरश्या धाकुट्या नारी त्या पाणी भरी गेलत्या (२)

तुजी-मजी जमली जोडी
माजे वसयकरिन बाय
माजे वसयकरिन बाय (२)

वेलू न वेलू बाय दामन वेलू (४)
वेलू संदरीक वेलू (२)
ऐतवाराशा दिसीला दोये (२)
तुला कडसाॅ अयेर येदॅ (२)
शिरलय सारका शॅर ला दोये (२)

आमचे गावात वराड हे गाजतंय (२)
ये मेले पोपट गाणी बोलतान
या मेल्या शाळूंग्या वडे टाकितात
वाण्याच्या दुकानी
न लवंग घेतलंय तोलोनि
गंगेच्या पाण्यात
लवंग घातलंय भिजत
सूर्याच्या किरणावर
लवंग घातलंय सुकत
सुकाला सुकलं
पण तुकाला ते नाय कोणी

वसय पापडी वाण्याच्या दुकानी (२)
आमचे गावात वराड हे गाजतंय (२)

यो टांगा कोणाचा
यो टांगा कोणाचा
टांग्याला लाल गोंडा
बाय-बाय टांग्याला लाल गोंडा

या टांग्यामनी कोण
या टांग्यामनी कोण
ट्रिजा बाय ई नवरी
बाय-बाय ट्रिजा बाय ई नवरी

तिचे बाजूला कोण
तिचे बाजूला कोण
मायकल दादा यो नवरा
बाय-बाय मायकल दादा यो नवरा

त्यांचे मगदारी कोण
त्यांचे मगदारी कोण
आमी सगले वराडी
बाय-बाय आमी सगले वराडी

येरं केलंय
माना पागल केलंय
या पोरीन
पागल केलंय
माना पोरीन अरे पागल केलंय

माना येरं केलंय
माना पागल केलंय

येरं केलंय माना
पागल केलंय पोरी येरं केलंय
तुज्या नांदानी माना येरं केलंय
तुज्या नांदानी (२)

येरं केलंय
माना पागल केलंय
या पोरीन
पागल केलंय
माना पोरीन अरे पागल केलंय

माना येरं केलंय
माना पागल केलंय

येरं केलंय माना
पागल केलंय पोरी येरं केलंय
तुज्या रूपाने माना खल्लास केलंय
तुज्या रूपाने (२)

यो घगरा निट कर घगरा
घगरा झालाय ढिला
आगो घगरा झालाय ढिला
त्याची लाज नय का गो तुला (३)

त्याची लाज नय का गो तुला (२)

Comments

Popular posts from this blog

Juli Go De Ga Mala Lagnache Vachan |Vasaikar Music Band | ज्युली गो दे ग मला लग्नाचे वचन

Paskin Chea Parlai Yo Dostin (Cover Instrumental)| Vasaikar Music Band | पास्कीन चे परलाय यो दोस्तीन

Vasaikar Kupari Music Band Part 3 | Vasaikar Music Band | वसईकर कुपारी म्युझिक बॅण्ड ३